श्वान पथक शाखा

Dog Squad Branch Police Station

About Us

दहशतवादाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सदर आव्हानाला तोंड देण्यासाठी ही शाखा तयार करण्यात आलेली आहे. या शाखेमध्ये अधिकारी व कर्मचारी आहेत जे अशा विस्फोटकांचे विरूपण नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून करतात. या शाखेमध्ये लॅब्राडोर या श्वानाची नेमणूक असून श्वानाद्वारे बॉम्ब शोध घेण्यात येतो. तसेच कोणत्याही प्रकारच्या विघातक कृत्याची माहिती मिळाल्यास सदर शाखेतून अतिशीघ्र कार्यवाही करण्यात येते.